नमस्कार,
दीपावली निमित्त आपणा सर्वांस माझ्या मन:पूर्वक शुभेछ्या,
हीं दीपावली तुम्हास आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबास सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो,
तिमिरातून तेजाकडे नेणारी जावो……..
जय महाराष्ट्र!
आर. आर. पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
