नमस्कार!
हे महाराष्ट्राचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्राला सुवर्णभूमी बनविण्यात ज्या थोर संतांचे, महात्म्यांचे, सुधारकांचे, क्रांतीकारकांचे योगदान लाभले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्राच्या सार्वजनिक लोकजीवनामध्ये लौकीक अर्थाने भौतिक सुख-समृध्दी आणि अलौकीक अर्थाने वैचारिक व बौध्दिक समृध्दी नांदावी आणि महाराष्ट्र ही ख-या अर्थाने समृध्दीची सुवर्णभूमी व्हावी हीच नववर्षानिमित्त शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
आर.आर.पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य