माझे तुमच्यावर लक्ष आहे..

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अत्यंत छोट्या कर्मचार्यापासून ते सर्वोच्च्य पोलीस अधिकारयापर्यंत कुणीही आपल्याशी सौजन्याने वागत नसेल आणि कायदाबाह्य वर्तणूक करत असेल तर या ठिकाणी आपण मला (अर्थातच पुराव्यानीशी) कळवू शकता.

आपली तक्रार दूर करण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न मी करीन अशी ग्वाही मी देतो ….
 
माझा इमेल : patilrr@hotmail.com
माझ्या कार्यालयाचा पत्ता : गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे  कार्यालय , पहिला मजला  , रूम नंबर – १०८, विस्तारित इमारत , मंत्रालय – मुंबई – ३२. 
माझ्या कार्यालयाचे दूरध्वनी: ०२२ – २२०२७१७४
माझ्या घराचा पत्ता:  ‘चित्रकुट’, रतिलाल ठक्कर मार्ग , मलबार हिल, मुंबई.
माझ्या घराचे दूरध्वनी: ०२२ – २३६३१५०५