सुप्रभात ….

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

3 Responses to सुप्रभात ….

 1. आबा
  नमस्कार.
  बरं वाटलं तुम्हाला ब्लॉगींग करतांना बघून. फक्त एकच विनंती.. नियमित पणे ब्लॉग अपडेट करत जा. शुभेच्छा.

 2. आबा
  तुम्ही राजीनामा दिल्यापासून माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही हिंदी का बोलता? तुम्ही मराठी मधेच का बोलत नाहीत? तुम्ही कधी करूणानिधीला तामिळ सोडून इतर भाषेत किंवा कुठल्याही दक्षिण भारतिय़ नेत्याला त्याची मातृभाषा सोडुन इतर काही बोलतांना पाहिले आहे का? मिडीया त्यांचे भाषांतर करतेच नां? मग तुमच्या ही मराठीचे करतीलच की..कशाला उगीच हिंदीची कास धरता?

 3. psanjayr2006 says:

  आबा नमस्कार, तूम्ही खरंच ग्रेट आहात अस म्हटल्यास तूम्हाला संकोच वाटेल परंतु आम्हाला अभिमान वाटेल. आजच्या आधुनिक जगात आधुनिक साधनांच्या माध्यमातून तूम्ही जनतेच्या अधिकच जवळ आला आहात तेव्हा तुमच्या विषयी असलेला जिव्हाळा अधिकच वाढेल. स्वत:ला जनतेचे म्हणवणारे नेते जनतेपासून दूर जात असताना तूम्ही ब्लॉगच्या माध्यमातून आमच्या व तूमच्या मध्ये असलेले अंतरच सपवूण टाकलंत. आता आम्ही आमचं मन तूमच्या समोर केव्हाही मोकळं करू शकतो, त्यासाठी आता अपॉइंटमेंटची गरज भासणार नाही, आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तूमचे हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s