आषाढी एकादशीच्या शुभेछ्या…

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात !!
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें !!
आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला मी सुख समृद्धी आणि मानसिक शांतता लाभावी अशी प्रार्थना विठ्ठल-रखुमाईच्या चरणी करून आपणा सर्वांस आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेछ्या देतो.
कृपया आपण माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा.
आबा (आर आर पाटील),
गृह मंत्री, महाराष्ट्र  राज्य.

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s