Monthly Archives: August 2010

Stop female-infanticide, otherwise…

Namaskar For now this question seems minuscule but in the long run it might cause havoc and develop in to a social disaster. Today I am going to present my views about it. The grave issue is that of female … Continue reading

Posted in Post In English | Leave a comment

स्‍त्री-भ्रृणहत्या थांबवा. नाहीतर….

नमस्कार, आताच न जाणवणा-या पण भविष्‍यात अनर्थ निर्माण करुन एक मोठे सामाजिक संकट ठरणा-या एका प्रश्‍नावर मी आज माझे मत मांडू इच्छितो. तो गंभीर प्रश्‍न म्‍हणजे स्‍त्री-भ्रृणहत्‍या. दिवसेंदिवस स्‍त्री-भ्रृणहत्‍या करण्‍याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: उच्‍च शिक्षित, सधन वर्गामध्‍ये हा विषय … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

Heartiest greetings to you all on celebrating Independence Day…

Heartiest greetings to you all on celebrating Independence Day today. Since India attained independence we have made remarkable progress and I am proud of our achievements. But at the same time it saddens me to think of the grave problems … Continue reading

Posted in Post In English | Leave a comment

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा  सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना माझे विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारताने अभिमानास्पद प्रगती केली आहे पण तरी ही प्रचंड मोठ्या समस्या आपणा सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत, उदा. स्त्री-पुरुष समानता खरया अर्थाने आपण अजून ही  आणू … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

Memorable 5 hours…..

Today I want to share a memorable experience with you, my dear bloggers. I have taken the responsibility of educating 16 young girls & 35 young boys belonging to the Naxal infected regions of Gadchiroli district. For the next 6 years they will … Continue reading

Posted in Post In English | Leave a comment

अविस्मरणीय ५ तास…..

नमस्कार, नक्षल-ग्रस्त गडचिरोली  जिल्ह्यातल्या ३५ मुले आणि १६ मुली यांच्या पुढील  ६ वर्षांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली. त्या मुलांसोबत घालवलेले, फुलगाव, पुणे  येथील नेताजी  सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ५ तास इथे मी तुमच्यासोबत share करू इच्छितो आहे…

Posted in Post In Marathi | Leave a comment

I have taken the responsibility of educating 35 boys & 16 girls, total 51 students from Naxal infected Gadchiroli District!

Namaskar, Presently, I am shouldering dual responsibilities; one as a Home Minister of Maharashtra State and second as Guardian Minister of Gadchiroli district. This remote district infested with Naxalites has to face tremendous hardships. It becomes impregnable for the government … Continue reading

Posted in Post In English | Leave a comment

नक्षल-ग्रस्त गडचिरोलीतल्या ३५ मुले आणि १६ मुली अश्या एकूण ५१ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली !

नमस्कार, मी सध्‍या गृहमंत्री पदाबरोबरच गडचिरोली जिल्‍ह्याचा पालकमंत्री म्‍हणूनही काम करीत आहे. गडचिरोली जिल्‍ह्याला अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागते. हा भाग दुर्गम असून महत्‍वाचे म्‍हणजे नक्षलग्रस्‍त भाग म्‍हणून ओळखला जातो. प्रशासनाला इथपर्यंत पोहोचण्‍याकरिता खूप अडचणी येतात. त्‍यामुळे ख-या अर्थाने विकास … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment