स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा  सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना माझे विनम्र अभिवादन.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारताने अभिमानास्पद प्रगती केली आहे पण तरी ही प्रचंड मोठ्या समस्या आपणा सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत, उदा. स्त्री-पुरुष समानता खरया अर्थाने आपण अजून ही  आणू शकलेलो नाही.

आपल्या विकासाकडे पाहताना आपण आपल्या सर्व समस्यांकडे ही पहायला शिकल पाहिजे. उदा. स्त्री-पुरुष सरासरी मध्ये स्त्रियांचं घटत  प्रमाण आणि स्त्रियांची गर्भातच केली जाणारी हत्या ही माझ्या दृष्टीने अत्यंत मोठी चिंतेची बाब आहे. त्यावर याच ठिकाणी मी आठवड्याभरात लिहिणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेछ्या देताना या स्वातंत्र्याबरोबरच येणार्या जबाबदार्यांचे भान ही आपण सर्वांनी असू द्यावे हि माझी सदिच्छा ,
जय हिंद.
आर. आर. पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.


This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s